परिचय

प्रत्येकाच्या मनात करतो घर, आपला चहा अमृततुल्य सलगर...!

फक्कड चवीचा, दर्जेदार, कडक आणि चहाप्रेमींच्या ओठांवरचं पहिलं नाव म्हणजे सलगर अमृततुल्य चहा. ताजा आणि उत्कृष्ट चव असलेला सलगर अमृततुल्य चहा म्हणजे दादू सलगर यांनी मोठ्या कष्टाने साकारलेले एक स्वप्न आहे. अस्सल दर्जेदार असणारा हा चहा आज अनेकांची मने जिंकत आहे.

प्रसन्न सकाळी वर्तमानपत्र वाचताना आपली सोबती करणारा, जुने मित्र एकत्र आल्यावर अगदी आपसूकच आणि न ठरवता फिक्स असलेला, काम करून थकलेल्या जिवाला एक स्पेशल रिचार्ज देणारा, नव्या लोकांशी ओळख आणि आपुलकी वाढवणारा आपणा सर्वांचा प्रिय चहा...!

  • संपर्क क्रमांक

    + ९१-९०२१३३२५७०
  • ईमेल

    salgaramruttulya0207@gmail.com
best tea business opportunities in maharashtra


महत्वाची

छायाचित्रे

आमच्या

शाखा

salgar amrutatulya tea
कोल्हापूर
franchise of salgar amrutatulya tea
सातारा
salgar amrutatulya tea
पुणे
आणखी पाहा

बातम्या आणि आनंदाचे क्षण

franchise of salgar amrutatulya tea

'जुळता जुळता जुळतंय की' टीमची भेट

सोनी मराठीवरील 'जुळता जुळता जुळतंय की' च्या टिमने इचलकरंजी येथील सलगर अमृततुल्यला भेट दिली व चहाचा आस्वाद घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा